कला अकादमी भारतीय संगीत व नृत्य विभाग ,आयोजित “अमृताभिषेक” संगीतमय कार्यक्रम ,पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या वैविध्यपूर्ण रचनांचा कलात्मक आविष्कार…हा विशेष कार्यक्रम कला अकादमीच्या मास्टर दीनानाथ मंगेशकर कलामंदीरात ३१ ऑगस्ट २०२४ रोजी संपन्न झाला.पद्मश्री पुरस्कार, संगीत नाटक अकादमी ज्येष्ठ फेलोशीप सन्मानित, श्री विनायक खेडेकर हे विशेष निमंत्रित होते.कला अकादमीचे सदस्य सचिव श्री अरविंद खुटकर या प्रसंगी उपस्थित होते.